नवोदित (व्यक्तिगत)

VYAKTI VIKAS KENDRA TAMILNADU, Flat No. 1E “ Kalathmika” (First Floor) , No: 1, Kamarajar Salai, Off Kalakshetra Road,
Thiruvanmiyur
Chennai, 600041
आर्ट ऑफ लिव्हिंग प्रोग्रॅम्सचा महत्वाचा गाभा, सुदर्शन क्रिया मुळे जगभरातील करोडो लोकांना ताण तणाव कमी होण्यास, चांगली विश्रांती मिळण्यास आणि जीवनाची एकूणच गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. चार खंडांमध्ये आयोजित केलेला अभ्यास, जो येल आणि हार्डवर्ड सह इतर सर्व नियतकालीकांमध्ये प्रसिध्द झाला आहे, त्यात व्यापकपणे याचे लाभ व्यक्त करताना उल्लेख केला आहे की यामुळे कॉरटीसोल, जो तणाव निर्मितीसाठी सहाय्यक संप्रेरक आहे ते घटून एकूणच जीवनातील समाधान वाढते.
आणखी जाणून घ्यागुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण आरोग्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तन या गुरुदेवांच्या लक्ष्यामुळे आज १८० पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक चळवळ प्रज्वलित होऊन ८० crore+ लोकांचे जीवनमान उन्नत झाले आहे.
आणखी जाणून घ्या