चौथा जागतिक सांस्कृतिक महोत्सव
२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३
१.१ दशलक्ष लोकांची उपस्थिती
१८० देशांचे प्रतिनिधी
१७००० कलाकारांचे कलाविष्कार
World Meditation Day
● Livewith Gurudev Sri Sri Ravi Shankar
जागतिक ध्यान दिवस
● थेट प्रक्षेपण २१ डिसेंबर, रात्री ८
भिन्न संस्कृतींना प्रोत्साहन देणे आणि लोकांमध्ये एकजूट घडवून आणणे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे सगळे कार्यक्रम मानवतेच्या उन्नतीसाठी वचनबद्ध आहेत. शांतता प्रस्थापित करणे,पर्यावणाचे रक्षण आणि एच आय व्हि (HIV) किंवा एड्स (AIDS) बद्दल जनजागृती अशा वेगवेगळ्या कारणासाठी कार्यक्रम घेतले जातात. प्रगती साधण्यासाठी लोकांची एकजूट घडवून आणणे हे या कार्यक्रमांचे मुख्य सूत्र आहे.हे कार्यक्रम खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतात, लोकांची सजगता वाढते आणि त्यांची समाजाप्रती असलेली कटीबद्धता वाढते.