जीवन एक उत्सव

१९८१ पासून प्राणायाम, ध्यान आणि योग शिबिरांद्वारे आरोग्य प्राप्ती

समाधान शोधा...

जागतिक चळवळ...

  • ४३ वर्षांची परंपरा
  • १८० देशांमध्ये १०,००० पेक्षा जास्त शाखा
  • ५० कोटीपेक्षा जास्त लोकांचे जीवन परिवर्तन

संस्थापक - आर्ट ऑफ लिविंग

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रवि शंकर एक मानवतावादी, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि शांतीदूत आहेत. गुरुदेवांच्या मानसिक स्वास्थ्य आणि सर्वांगीण आरोग्य यांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या परिकल्पनेमुळे १८० देशातील ५० करोड लोकांच्या जीवनाचा उद्धार करणारे वैश्विक आंदोलन प्रज्वलित झाले आहे.

आणखी जाणून घ्या

मी प्रोग्रॅम करू इच्छितो, परंतु ...

आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक

एकावेळी जीवनावर प्रभाव टाकून जग बदलणे