जीवन परिवर्तन करण्याचा मार्ग कौशल्य विकास केंद्र

जाणून घ्या

राष्ट्रीय स्तरावर पुढाकार

icon

३.५ लाखाच्या वर लाभार्थी

icon

३०० हून अधिक प्रशिक्षक

icon

१०३ पेक्षा अधिक प्रशिक्षण केंद्रे

icon

२६ कला कौशल्याची तुरुंगामधील केंद्रे

icon

२३ आय टी आय अद्ययावत केले

icon

१९ एस.एस.के.व्हि.के सेंटर

आमचे प्रमुख अभ्यासक्रम

boy-Repairing-mobile

मोबाइल दुरुस्ती प्रशिक्षण

group-standing-near-solar-panel

सौर आणि इलेक्ट्रिकल प्रशिक्षण

girl-in-front-of-system

बॉश ब्रिज कार्यक्रम

girl-using-drone

ड्रोन पायलट प्रशिक्षण

boy-repairing-generator

डिझेल जनरेटर प्रशिक्षण

boy-doing-carpentry

आधुनिक सुतारकाम प्रशिक्षण

group-using-machine

त्रिमीती (3D) प्रिंटिंग प्रशिक्षण

boys-in-front-of-automation-machine

औद्योगिक यांत्रिकीकरण

holding-mobile-laptop-in-front

सायबर सुरक्षा प्रशिक्षण

digital-marketing-with-sub-steps

डिजिटल विक्री प्रशिक्षण

श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्टचा विषेश भर आहे नैतिक नेतृत्व, जीवन कौशल्ये आणि तांत्रिक क्षमता यांच्यावर, ज्यामुळे ग्रामीण आणि वंचित लोकाना सक्षम करून त्यांना एक चांगले उदरनिर्वाहाचे साधन मिळेल.

नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचे प्रमाणित भागीदार म्हणून एसएसआरडीपी, ३२ क्षेत्रातील व्यवसाय आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांच्या २००० नोकऱ्यांच्या पदांचे अधिकृत प्रमाणपत्र देऊ शकतात. केंद्र आणि राज्य सरकारी विभाग, कॉर्पोरेट समूह, शैक्षणिक संस्था, समाजाभिमुख संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, एसएसआरडीपी आपले कौशल्य विकास आणि उद्योजकता यातील प्रशिक्षणाचे कार्यक्रम देत आहेत.

द्वारे प्रमाणित

आमची प्रेरणा

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रवि शंकर एक मानवतावादी, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि शांतीदूत आहेत. गुरुदेवांच्या मानसिक स्वास्थ्य आणि सर्वांगीण आरोग्य यांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या परिकल्पनेमुळे १८० देशातील ५० करोड लोकांच्या जीवनाचा उद्धार करणारे वैश्विक आंदोलन प्रज्वलित झाले आहे.

आणखी जाणून घ्या

आमचे सहकारी

आमची केंद्रे :

सेंटर ऑफ एक्सलन्स, बेंगळुरू, कर्नाटक

आर्ट ऑफ लिविंग अंतर्राष्ट्रीय केंद्राच्या जवळ, बेंगळुरू,

ईमेल : info@ssrdp.org

मोबाइल : +९१ ७३३७७९८८११

व्हाट्स अप् : +९१ ९१४८३१९२०२

सेंटर ऑफ एक्सलन्स, नागपूर, महाराष्ट्र

कातोल मार्ग, येरला, नागपूर, महाराष्ट्र - ४४१५०१

ईमेल : info@ssrdp.org

मोबाइल : +९१ ७९७५४०१५७१

व्हाट्स अप् : +९१ ९१४८३१९२०२

सेंटर ऑफ एक्सलन्स, मुंबई, महाराष्ट्र

सांताक्रूझ, मुंबई, महाराष्ट्र - ४०००५४

ईमेल : info@ssrdp.org

मोबाइल : +९१ ९९६७१२१२२३

व्हाट्स अप् : +९१ ९१४८३१९२०२