सामाजिक प्रभाव

समाजाला सक्षम बनवणे आणि राष्ट्रात परिवर्तन घडविणे

आपले योगदान द्या

प्रभाव

आम्ही तणावमुक्ती आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे समाजाला सक्षम करतो.

icon

४४ वर्षे

सेवा

icon

जगभरात ८० करोड़ पेक्षा जास्त

लोकांच्या जीवनात बदल

icon

७० नद्यांचे / नाल्यांचे

पुनरुज्जीवन संपूर्ण भारतातील

icon

१ लाखापेक्षा जास्त

मुलांना शिक्षण दिले

icon

४.२ लाखापेक्षा जास्त लोकांना

उपजीविका उपक्रमांसाठी प्रशिक्षण दिले

icon

३० लाख शेतकऱ्यांना

नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले

जगात सेवा करणे ही आमची पहिली आणि प्रमुख जबाबदारी आहे.  जेव्हा तुम्ही सेवेला तुमच्या जीवनाचा एकमेव उद्देश बनवता तेव्हा त्यामुळे भीती दूर होते, आपल्या मनाची एकाग्रता वाढते, कृतीत उद्दिष्ट पूर्ती येते आणि दीर्घकालीन आनंद प्राप्त होतो.

- गुरुदेव श्री श्री रवि शंकर