पालकत्व
पालकत्व ही एक पवित्र जबाबदारी आहे.
पालकत्व या विषयावर गुरुदेव : "घोडा कसा चालवायचा ते शिकून घ्या! जेव्हा तुम्ही घोड्यावर बसता तेव्हा तुम्हाला त्याच्या गति बरोबर मागे पुढे झुकावे लागते. तुम्हालाही त्याच गतीने डोलावे लागेल अन्यथा तुमची पाठ दुखेल. पालकांनाही तसेच डोलावे लागेल. तुम्हाला मुलांबरोबर झुलावे लागेल, त्यांना जाणून घेवून हळुवारपणे मार्गदर्शन करावे लागेल. तुम्ही घोडयाचा लगाम कधी घट्ट करता, कधी सैल सोडता. मुलांचेही असेच आहे. कधी कधी तुम्ही तुमचा अधिकार गाजवु शकता, पण त्यांना स्वातंत्र्यही द्या."
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या भाषणांमधून आणि कालातीत ज्ञानातून प्रेरित, हे लेख, व्हिडिओ आणि शिबीर आपल्याला आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि संवेदनक्षम अशा मुलांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने पालकत्वाच्या सुंदर परंतु गुंतागुंतीच्या प्रवासात मार्गक्रमण करण्यासाठी दिशादर्शक ठरतात.
योग आणि ध्यान शिबिरे
मुलांसाठी आणि पालकांसाठी
उत्कर्ष योग
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
मेधा योग (लेवल १)
मनावरील भार नीट हाताळा • एकाग्रता सुधारा • क्रोधावर नियंत्रण ठेवा
१३ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
इंट्युशन प्रोसेस
आपल्या अंतर्ज्ञानी क्षमतांचा वापर करणे म्हणजे अंतर्मनाशी संपर्क साधणे होय. आर्ट ऑफ लिव्हिंग प्रज्ञा योग शिबिरात सहभागी व्हा आणि आपल्या इंद्रियांच्या क्षमतेच्या पलिकडचे समजण्यास शिका.
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
नो युवर चाइल्ड (KYC) वर्कशॉप
तुमच्या मुलाचे जिवलग मित्र व्हा!
मानसिक आरोग्य आणि पालकत्वाविषयीच्या संशोधनाबद्दल जाणून घ्या. तुम्ही चांगले पालक कसे होऊ शकता? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा…
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो