नातेसंबंध
सहज नातेसंबंधांसाठी आश्चर्यकारक रहस्ये जाणून घ्या!
जर आपल्याला नाव कशी चालवायची हे माहित असेल तर आपण कोणतीही नाव चालवू शकता. परंतु जर आपल्याला नाव कशी चालवायची हे माहितच नसेल, तर फक्त नाव बदलून काहीही फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे, नातेसंबंध बदलल्याने प्रश्न सुटतोच असे नाही. लगेच किंवा नंतर, इतर कोणत्याही नातेसंबंधात तशीच अशीच परिस्थिती होईल, कारण कोणत्याही नातेसंबंधांमध्ये, आपल्या स्वतःच्या भावना समजून घेणे, आपले स्वतःचे मन स्थिर ठेवण्याची आपली स्वतःची क्षमता आणि एका व्यापक दृष्टीकोनातून गोष्टी पाहण्याची क्षमता सर्वात महत्वाची असते.
यासाठी, सुज्ञपणा महत्वाचा आहे, कारण सुज्ञपणाच आपल्याला शक्ती, स्थिरता आणि जीवनात एक व्यापक दृष्टीकोन देतो. बहुतेक वेळा आपण, एक परिपूर्ण आदर्श संबंध इतरत्र पाहतो; फारच कमी लोक स्वतःमध्ये, ज्याचाशी ते निगडित असतात तिथे पाहतात. चांगले नातेसंबंध ठेवण्यासाठी, आपण प्रथम आपल्याशी कसे संबंधित आहात हे पाहणे आवश्यक आहे. आपण आपल्या आत पाहणे आवश्यक आहे.
आयुष्य बदलवणारा अनुभव
योग आणि ध्यान शिबिरे
आपल्या जीवनातील समस्यांसाठी सर्वसमावेशक उपाय
ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
श्री श्री योग क्लासेस (लेवल १)
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
हॅपीनेस प्रोग्राम
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो