झोप
खुप स्वप्ने पाहणे, खुप काही करण्याची इच्छा असणे, या सगळ्यामुळे निद्रानाश होतोय.
खुप सारी स्वप्ने पाहणे, खुप काही करण्याची इच्छा बाळगणे, या सगळ्या निद्रानाशाची कारणे आहेत. मला काहीही नकोय आणि मी काहीही करत नाही या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आपण लहान बाळांसारखे झोपी जाल ह्यासाठी आमच्याकडे एक ऑनलाइन शिबीर देखील आहे. ज्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे भोजन करावे, कधी करावे या संदर्भात मार्गदर्शन केले जाईल. त्यात योग निद्रा केल्याने ही लाभ होईल.
गुरुदेवांच्या ज्ञानावर आधारित, या विभागातील लेख, व्हिडिओ आणि शिबीरांमुळे आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रवासात मार्गदर्शन ठरते, जेणे करून आपली गाढ झोप ही आपल्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनते.
आयुष्य बदलवणारा अनुभव
योग आणि ध्यान शिबिरे
आपल्या जीवनातील समस्यांसाठी सर्वसमावेशक उपाय
डीप स्लीप अँड एन्झायटी रिलीफ
शरीर-मन टवटवीत करा • गहिरी विश्रांती अनुभवा • कार्यक्षमता वाढवा
सहज समाधी ध्यान योग
मनःशांती वाढवा • आरोग्य सुधारा • मनाची सुस्पष्टता वाढवा • अंतर्ज्ञान विकसित करा
श्री श्री योग क्लासेस (लेवल १)
शरीर बळकटी • शरीराची लवचिकता आणि स्वास्थ्य • मजबूत आणि समतोल मन
हॅपीनेस प्रोग्राम
तणाव दूर करा • नातेसंबंध सुधारा • रोगप्रतिकार शक्ति वाढवा
वेलनेस प्रोग्राम
निरोगी राहा • जीवनशैलीशी संबंधित आजारांना दूर ठेवा • तणावमुक्त राहा