वजन घटवणे
सहज वजन कमी करण्याची आश्चर्यकारक रहस्ये जाणून घ्या!
वजन कमी होणे हे आपल्या निरोगी जीवनाच्या दिशेने एक पाऊल असू शकते. पण चांगले आरोग्य (स्वास्थ्य) म्हणजे काय? आरोग्य म्हणजे केवळ रोगापासून सुटका नाही तर स्वतःमध्ये स्थित असणे म्हणजे स्वास्थ्य किंवा आरोग्य होय. ही जीवनाची गतिशील अभिव्यक्ती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या शांत आणि भावनिकदृष्ट्या स्थिर असते तेव्हा त्यास आरोग्याच्या परिपूर्ण स्थितीत आहे असे म्हटले जाऊ शकते. मग आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांगीण आरोग्याची ही स्थिती कशी प्राप्त होईल?
ह्या ठिकाणी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनात आधारित केलेले लेख, व्हिडिओ आणि शिबिरांने भरलेला आहे, जे आपले आरोग्य आणि आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात. जसजसे आपण आपल्या "स्व" बद्दल अधिक जाणून घ्याल, तसतसे आपण आपले अस्तित्वाच्या विविध स्तरांबद्दल - शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार आणि स्वत: बद्दल अधिक जाणून घ्याल. जेव्हा आपल्याला समजते की शरीर आणि मन श्वासाद्वारे जोडलेले आहेत, तेव्हा आपण आपले विचार आणि भावना व्यवस्थापित करण्यासाठी उत्तम स्थितीत असता. आणि हे आपल्याला आपले वजन कमी करणे आणि सर्वांगीण आरोग्याची ही उद्दिष्टे सहजतेने साध्य करण्यात मदत करते.
आयुष्य बदलवणारा अनुभव
योग आणि ध्यान शिबिरे
आपल्या जीवनातील समस्यांसाठी सर्वसमावेशक उपाय
श्री श्री योग क्लासेस (लेवल १)
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
हॅपीनेस प्रोग्राम
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
हॅपीनेस प्रोग्राम फॉर यूथ
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
श्री श्री योग डीप डाईव्ह (लेवल २)
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो
वेलनेस प्रोग्राम
*तुमच्या योगदानामुळे अनेक सामाजिक प्रकल्पांना फायदा होतो