सुदर्शन क्रियेचे शारीरिक लाभ
- तणाव कमी होतो.
- आरोग्य सुधारून चांगले जीवन प्राप्त होते.
- ऊर्जेचा स्तर वाढतो.
- प्रतिकार शक्ती वाढते.
- कोलेस्टेरॉलची पातळी घटते.
सुदर्शन क्रियेचे मानसिक लाभ
- सृजनशीलता वाढते.
- मनाची स्पष्टता वाढते.
- गाढ निद्रा प्राप्त होते.
- बौद्धिक कार्ये सुधारतात.
- आव्हानात्मक परिस्थितीनां हाताळण्याची क्षमता वाढते.
नातेसंबंध सुधारण्यास मदत होते
- वैयक्तिक तसेच कामाच्या ठिकाणी सहजता, आनंद आणि एकोपा प्राप्त होतो.
- सामाजिक जाणीव प्राप्त होते.
- स्वतःबद्दल तसेच सामाजिक सजगता वाढते.
- सहनशीलता वाढते.
- आत्मविश्वास आणि आत्मसम्मान वाढतो.
सुदर्शन क्रियेचे मनोवैज्ञानिक लाभ
- नैराश्य आणि चिंता यापासून मुक्ती.
- सौम्य, मध्यम तसेच तीव्र औदासिन्य तसेच चिंता कमी करते.
सुदर्शन क्रियेचे अध्यात्मिक लाभ
- योगाभ्यास आणि ध्यान-धारणा मध्ये आवड निर्माण होते.
- आंतरिक शांतीचा अनुभव प्राप्त होतो.