शिक्षक प्रशिक्षण शिबिर (TTP)
आणखी जास्त सुज्ञ व्हा, आंतरिक शक्ति विकसीत करा, तुमच्या समाजाची उन्नती करण्यासाठी कौशल्ये विकसित करा
Apr 20 to May 4, 2024 (Resident Indians only)
Jun 12 to 26, 2024
अधिक जाणा
मला या शिबिरातून काय मिळेल?
आर्ट ऑफ लिव्हिंगची तंत्रे आणि माहिती सुलभतेने समजावता यावी यासाठी दोन आठवड्यांचे मग्न करणारे प्रशिक्षण
आत्मविश्वास वाढवा
समूहांमध्ये आत्मविश्वासाने बोलण्याची आणि शिकवण्याची क्षमता मिळवा.
विस्तारलेल्या सीमा
संकुचित विचार आणि साचेबंदपणा यातून बाहेर पडा.
उच्च अंतर्ज्ञान
गुरुदेवांचे ज्ञान अधिक खोलवर जाणून घ्या आणि ते जगाला सांगायला शिका.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम (TTP) म्हणजे स्वत:मध्ये स्थिर होण्यासाठी असलेले, विशेष करून योगाबद्दलचे ज्ञान आणि माहिती यातून समाजसेवेचे प्रशिक्षण देणे.
जर हॅपिनेस कोर्सच्या अनुभवाने तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर इतरांसाठी तुम्हीही एक प्रशिक्षक होऊ शकता. पूर्ण प्रशिक्षणानंतर, निवडलेले प्रशिक्षणार्थी, आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस प्रोग्राम, यस!+, मेधा योगा किंवा उत्कर्ष योगा यांचे टीचर / प्रशिक्षक होऊ शकतात.
यापुढे होणारे टीटीपी
(मेधा योग किंवा उत्कर्ष योग टीटीपी सह)
कृपया नोंद घ्या:
- टीटीपी अर्ज अद्याप प्रसिद्ध झालेले नाहीत.पुढील माहितीसाठी तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या किंवा राज्य व्ही टी पी / टी टी पी समन्वयकांच्या संपर्कात राहा.
आवश्यक पात्रता :
- सर्व अर्जदारांनी हॅपीनेस प्रोग्राम/ यस!+ केलेला असावा! आणि ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्रॅम त्यानंतर ते स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर (VTP) करू शकतात आणि टीटीपी साठी अर्ज करू शकतात.
- अधिक माहितीसाठी, कृपया ttp@in.artofliving.org वर संपर्क साधा.
अर्ज करण्यासाठी :
- निवासी भारतीय खालील वेबसाईटला भेट देवू शकतात https://my.artofliving.org
- आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी सहाय्य व मार्गदर्शनासाठी संबंधित देशांच्या समन्वयकांशी संपर्क साधावा
जगभरात ३५००० पेक्षा जास्त शिक्षक
- ४३ वर्षे
- ५० कोटि लोकांपर्यंत पोहचलो
- १८० देश
जर मी माझ्या आयुष्यातील सर्व क्षणांचा विचार केला, तर मला TTP ही माझ्या सर्वात प्रिय आठवणींपैकी एक म्हणून आठवते. मी असा आनंद अनुभवला जो कोणाशीही किंवा कशाशीही जोडलेला नव्हता, परंतु निव्वळ आनंद जो माझ्याकडून आला होता... माझ्या अंतरंगातून. शिवाय, मला शिकवण्याद्वारे तो अनुभव इतरांना सांगता येण्याची देणगी आणि सन्मान मिळाला. टीटीपीने माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला. मी एक स्वप्न जगत आहे ज्याची मी दहा वर्षांपूर्वी कल्पनाही केली नसेल.
शिक्षक प्रशिक्षण शिबिर (TTP) सहभागी