Sumeru Mantap yoga with Gurudev

स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर (VTP)

तुमचे नेतृत्व कौशल्य, संघटन कौशल्य व परस्परातील संवाद कुशलता वाढवा !!

४ दिवस २ आठवडे, दर शनिवारी व रविवारी.
नोंदणी करा!

मला या शिबिरातून काय मिळेल?

स्वयंसेवक प्रशिक्षण (VTP) हे एक गहन शिबिर आहे यात तुम्हाला ज्ञान मिळेलच, त्याबरोबरच प्रभावी वक्ता बनून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध शिबिरांच्या परिचयात्मक कार्यशाळा घेण्यासाठी तुम्ही तयार व्हाल!

icon

व्यक्तिगत, व्यावसायिक आणि आध्यात्मिक विकास साधा.

icon

कोषातून बाहेर पडा. विकसित होण्यापासून दूर ठेवणाऱ्या स्वतः मधील प्रवृत्ती नष्ट करा. आपली क्षमता वाढवा.

icon

सेवेसाठी व विकासासाठी साह्य करणारा समाज निर्माण करा.

आवश्यक पूर्वतयारी

व्ही.टी.पी

सर्व अर्जदारांनी हॅपीनेस प्रोग्राम / येस+ आणि पार्ट २ / ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम केलेला असावा, व्हीटीपी साठी अर्ज करण्यापूर्वी किमान ६ महिने अगोदर दररोज सुदर्शन क्रियेचा सराव हवा.

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क करा vtp@in.artofliving.org

ग्रामीण व्ही.टी.पी.

सर्व अर्जदारांनी ग्रामीण हॅपीनेस प्रोग्राम / ग्रामीण YLTP आणि ग्रामीण पार्ट / ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम केलेला असावा, ग्रामीण VTP साठी अर्ज करण्यापूर्वी किमान महिने अगोदर दररोज सुदर्शन क्रियेचा सराव करावा.

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क करा vtp@in.artofliving.org

या शिबिरामध्ये काय काय आहे

दोन शनिवार व रविवार हे शिबिर आहे, मधला एक आठवडा सेवेचे शिक्षण आहे

icon

तुमचे कौशल्य वाढवा

चांगले संपर्क, आयोजन आणि अग्रगण्य परिचय कार्यशाळा यासाठी साधने आणि प्रशिक्षण मिळवा

icon

प्रमाणपत्र मिळवा

प्राणायाम (श्वासोच्छवासाचे व्यायाम)  शिकवण्यासाठी पात्र व्हा

icon

सामुदायिक ध्यान घ्या

मार्गदर्शित ध्यान करण्यास शिकवू शकता