Archive
Search results
-
तुरुंगात राहूनही मुक्तीचा अनुभव (Service stories in Marathi)
पहाटेची पहिली किरणे त्याच्या चेहऱ्यावर पडताच नळातील बारीक धारेचे पाणी तोंडावर शिंपडून तो एका नव्या दिवसाची सुरुवात करतो.आंघोळ करून शुभ्र कपडे आणि गांधी टोपी घालतो.तुरुंगातील आपल्या ब्लॉक मध्ये बसून,रिकाम्या भिंतीकडे एकटक बघत तो कटू भूतकाळ आठवत असतो.पण आत ...