योग
वाचावेच असे लेख
योग म्हणजे काय?
शरीराला अवघड रित्या वाकवणे किंवा पीळ देणे म्हणजे योग, असे जर आपण समजत असाल तर आपणास पुनर्विचार करण्याची गरज आहे. योग हा त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. सोप्या भाषेत योग म्हणजे शरीर, श्वास आणि मन यांची उत्तम निगा राखणे.
संस्कृत शब्द 'युज' म्हणजे एकत्र आणणे, सांधणे. या शब्दापासून निर्माण झालेला 'योग', ५००० वर्षे इतके प्राचीन असे भारतीय ज्ञान संरचनेचा एक भाग आहे. योग मध्ये वैविध्यता असणाऱ्या शरीर, मन आणि श्वास यांच्यामध्ये सुसंवाद साधणे होय.
आर्ट ऑफ लिव्हिंग लोकांचे जीवन कसे बदलत आहे
“Life Changing”
“Classes that will school you in the art of inhaling"
“Art of Living may be the fastest growing spiritual practice on the planet”
“The Easy Breathing Technique That Can Lower Your Anxiety 44%”
“impressive results”
“Breathing is the New Yoga!”
“Like Fresh air for millions”
“Show promise in providing relief for depression”
आमचे प्राथमिक योग शिबीर 'श्री श्री योग' मध्ये परिपूर्ण जीवनासाठी योग मार्गातील आवश्यक सर्व घटक शिकवले जातात, ज्यायोगे शरीर, मन आणि आत्मा यांच्यामध्ये एक सुखद समन्वय प्राप्त होतो.
सोप्या, परंतु प्रभावी योग आसने आणि श्वसन प्रक्रियांच्या मालिकेसह, ध्यान आणि व्यावहारिक योग तत्वज्ञानाच्या अनुभवावर जास्त जोर दिला जातो.
श्वसन प्रक्रिया
श्वसन प्रक्रिया आणि प्राणायाम हा योगाची महत्वाचा गाभा आहे, ज्यामुळे मन शांत होण्यास मदत होते. प्राण म्हणजे श्वास, अर्थात प्राण ऊर्जा. यम म्हणजे गृह, साठा, प्राणायाम हि आपली प्राण ऊर्जा वाढवण्याची आणि साठवण्याची एक कला आहे. श्वसन प्रक्रिया आणि प्राणायाम आपणास ध्यानाच्या उत्कृष्ट अनुभूती साठी तयार करतो.
प्राणायाम बाबतीत सर्व काही शिका
योगासने
योगासनांचा संच, ज्यामध्ये उभी राहून, बसून, पाठीवरील, पोटावरील आणि इतर आसने सामावलेली आहेत. यांचा परिणाम शरीराचे विविध अवयव आणि इंद्रिये यांच्यावर होतो.
यानंतर आमचे योगासनांबद्दल लेख पहा किंवा
येथे सर्व योगासनांची यादी आणि योगासनांचा संच पहा