ट्विटर

देव हि ज्ञानेंद्रियांद्वारे जाणण्याची वस्तू नाही, तर देव म्हणजे भावनांमधील भावना, मौनाचा आवाज, जीवनातला प्रकाश, विश्वाचे सार आणि परमानंदाचा आस्वाद.