दुख

तुम्ही दुखी असलात कि चंद्र देखील तुम्हाला त्रासदायक वाटेल, गोड पदार्थाचा हि तिटकारा वाटू लागेल, मधुर संगीत देखील तुम्हाला अस्वस्थ करू शकेल. पण जेव्हा मन शांत आणि केंद्रित असले कि गोंगाट पण संगीता सारखा वाटू लागेल, ढग बघून मंत्रमुग्ध व्हाल आणि पावसाकडे हि प्रेमाचा पाउस म्हणून बघाल.