शब्द

शब्दांचा फेरफार केल्यास त्याला खोट बोलणे म्हणता, शब्दांशी खेळलात तर त्याला विनोद म्हणतात, कोणाच्या शब्दांवर विसंबून राहिलात तर त्याला मूढता म्हणतात, आणि जेव्हा शब्दांच्या पलीकडे जाता तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात.