आनंद

तुम्ही आनंदामागे धावणाऱ्यातले असाल तर तुमच्या पदरी दुख:च पडतील, पण जर तुम्ही दुसऱ्यांना सुखी करण्यात मग्न असाल तर तुमच्या वाट्याला सुखाच येतील.