जवळीक

तुम्ही जर खुल्या मनाचे असाल तर हे जाणा कि तुम्ही माझ्या जवळ आहात आणि जर तुम्ही माझ्या जवळ आहात तर तुम्हाला उमल्ण्याशिवाय पर्याय नाही.