देव

ईश्वर तुमच्यातच आहे. तो कधी सुप्त अवस्थेत असतो तर कधी लपलेला असतो, कधी जागा होतो तर कधी नृत्य करत असतो. काही काळ साधना केल्याने देव जागा होतो. तुच्यामधील देव आणि देवीला जागृत करा.