Search results

  1. मन

    तुम्ही जर मनाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते सैतान बनून जाईल. तुम्ही जर मनाचा आहे तसाच स्विकार केलं तर ते नाहीसं होईल. ...
  2. ट्विटर

    आपणास समृद्धी हवी असेल तर तृप्त राहावं लागेल. तृप्ती बरोबर आशीर्वाद देण्याची क्षमता येते. श्री श्री रविशंकर, बरेली. ...
  3. देव

    ईश्वराच दर्शन हवं असेल तर भिन्नता बघायचे सोडून द्या. तुमच्यात नी माझ्यात, ह्याच्यात नी त्याच्यात काहीही फरक नाही, सर्व एकाच आहे. ...
  4. ट्विटर

    सर्व प्रकारच्या उतार-चढावातून जाउन देखील तुमची श्रद्धा अबाधित राहिली तर सिद्धपुरुष आहात असे समजावे. मग जीवन अगदी सहज होऊन जाईल. ...
  5. मन

    तुमच्या मनावर आध्यात्मिक संस्कार झालेले असतील तर तुमचं मन तुमचा मित्र बनेल. अन्यथा आपलाच मन आपल्याच शत्रू सारखं बनेल. ...
  6. ट्विटर

    मला आनंद आहे कि उद्योग समुहांच्या हे लक्षात येतेय कि व्यवहारात नैतिक मुल्ये जपल्यानेच आपण तग धरून राहू शकतो. ...
  7. विरोधी मुल्ये

    कल्पना करा कि एक चित्रपट आहे ज्यात खलनायक नाही, नायक फक्तं खातो-पितो, उठतो-झोपतो आणि फारसे काही करत नाही. असा चित्रपट पाहणे तुम्ही पसंद कराल का? विरोधी मुल्ये एकमेकास पूरक असतात. फुल आणि काटे ह्या दोघांचेही अस्तित्व असते. काटे निवडायचे कि फुलं हे सर्वस्वी ...
  8. सल

    कोणालाही दुखावण्याची इच्छा मनात असल्यास असे समजावे कि आपल्या अंतरी कुठे तरी खिन्नता दडलेली आहे. असे असले तरी देखील तुम्ही क्षमेसाठी पात्र आहात आणि तुम्हीही इतरांना क्षमा करा. ...
  9. चिंता

    कोणताही तणाव असल्यास तो इथेच सोडून जा. आनंदी आणि समाधानी असणे हा आपला स्वभावात आहे. ...
  10. ट्विटर

    आपण सुखांच्या मागे लागलात तर दुःखच तुमच्या मागे लागतील आणि जर तुम्ही ज्ञानाचा आधार घेतलात तर सुख तुमच्या मागे धावेल. ...