तुम्ही केंद्रित कसे होऊ शकता? आपली सजगता अनुभवावरून हटवून जो अनुभव करत आहे त्याच्यावर (आत्मयावर) नेल्याने. प्रत्येक अनुभव हा वर-वरचा असतो आणि ते सतत बदलत असतात. जो अनुभवतो तो केंद्रस्थानी असतो (आत्मा). जो अनुभवत असतो तिथे पुनः पुनः या. ...
भूतकाळातील अप्रिय घटनांमुळे तुम्ही दु:खी राहू लागलात तर तुम्ही आनंदी कसे राहू शकाल? अप्रिय आठवणी ह्याच खरंतर वर्तामानात असणाऱ्या आनंदाला अडथळा ठरतात. ...
निसर्गाच्या नियामांवर विश्वास ठेवा (ती शक्ति जी तुमच्या आकलन आणि तर्क यांच्या पलीकडे असते). लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा. स्वत:वर विश्वास ठेवा. ...
जेव्हा तुमची कोणाकडून कसलीच अपेक्षा नसते व तुम्हाला फक्त द्यायचं असतं, त्या वेळी तुम्ही आनंदी असता. जेव्हा 'मागणे' संपते आणि 'देणे' सुरु होते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. ...