गुरू पौर्णिमा आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस आहे. मागील वर्षात आपण किती भक्कम आणि समजूतदार झालो आहोत हे बघण्याचा हा दिवस आहे. हे आत्मपरीक्षण आपल्याला स्पुर्ती आणि सामर्थ्य देईल. ...
देवळात, मशिदीत किवा चर्चमध्ये जाऊन फक्त प्रार्थना करणे म्हणजे देवाचे काम करणे नव्हे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात देव वसतो. म्हणूनच लोकांची सेवा करणे म्हणजेच देवाचे काम करणे होय. ...
ईश्वर तुमच्यातच आहे. तो कधी सुप्त अवस्थेत असतो तर कधी लपलेला असतो, कधी जागा होतो तर कधी नृत्य करत असतो. काही काळ साधना केल्याने देव जागा होतो. तुच्यामधील देव आणि देवीला जागृत करा. ...
देव इतका उदार आहे कि तो सर्वांचा आहे, पूर्ण सृष्टीचा तेव्हा त्याच्याशी वैयक्तिक नाते जोडणे कठीण असते कदाचित म्हणूनच त्याच्यावर प्रेम करणे जमत नाही. गुरु मध्ये तुम्ही ते प्रेम बघू शकता पण ते पकडून ठेवणे शक्य नसते. गुरु द्वारे तुम्हाला वैयक्तिक आणि अनंत ह्य ...
देव हि ज्ञानेंद्रियांद्वारे जाणण्याची वस्तू नाही, तर देव म्हणजे भावनांमधील भावना, मौनाचा आवाज, जीवनातला प्रकाश, विश्वाचे सार आणि परमानंदाचा आस्वाद. ...
कधीतरी नाराज होणे स्वाभाविक आहे, पण महिनोंमहिने तीच भावना टिकून राहणे विकृतीचे लक्षण आहे. पाण्यावर ओढलेली रेघ जितका वेळ टिकते, तितकीच ती राहिली पाहिजे. ...
कधीतरी नाराज होणे स्वाभाविक आहे, पण महिनोंमहिने तीच भावना टिकून राहणे विकृतीचे लक्षण आहे. पाण्यावर ओढलेली रेघ जितका वेळ टिकते, तितकीच ती राहिली पाहिजे. ...
भगवान शिव हे एक असं दैवत आहे ज्यांनी जात-जमात, भाषा व जीवन शैली ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत आणि काश्मीर पासून रामेश्वरम पर्यंत एका सूत्रात बांधलं आहे. ...