Search results

  1. सल

    त्या व्यक्तीचा तसा हेतू नसताना तुम्ही कोणाकडून दुखावला गेलात, तर ती तुमची चूक समजावी. तुम्ही त्याचा ठपका तुमच्या स्वत:च्या धारणांवरच ठेवायला हवा. ...
  2. सल

    जाणून बुजून कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर हे जाणा कि ते रुग्ण आहेत असे समजावे. आजारी माणसाप्रती आपला दृष्टिकोण कसा हवा? त्यांच्याकडे करुणेने पाहिलं पाहिजे. ...
  3. मानवी मुल्य

    मानवी मूल्ये जपली जात नसतील, तर तुम्ही समृद्ध आहात म्हणणे निरर्थक आहे. ...
  4. गुरु

    गुरु जर समाधानी असेल तर तुमची (अध्यात्मिक) प्रगती होणे शक्य नाही, जर तो असमाधानी असेल तर तो स्वत्वापासून दूर आहे असे वाटेल. गुरु जर समाधानी असेल तर तुम्हाला प्रगती करण्यास प्रेरणा कशी मिळेल? जर तो समाधानी आहे तर तो गुरु असणे शक्य नाही. आणि तो जर असमाधानी ...
  5. गुरु

    गुरु जर समाधानी असेल तर तुमची (अध्यात्मिक) प्रगती होणे शक्य नाही, जर तो असमाधानी असेल तर तो स्वत्वापासून दूर आहे असे वाटेल. गुरु जर समाधानी असेल तर तुम्हाला प्रगती करण्यास प्रेरणा कशी मिळेल? जर तो समाधानी आहे तर तो गुरु असणे शक्य नाही. आणि तो जर असमाधानी ...
  6. काळजी

    एक संवेदनशील व्यक्ती दुसऱ्यांशी असा व्यवहार कधीही करणार नाही जो त्याला स्वत:बरोबर झालेला चालणार नाही. ...
  7. ट्विटर

    ज्ञान जर तुमचं दुख: दूर करू शकले नाही तर आन्ही कशाचाही उपयोग होणार नाही. ...
  8. भूतकाळ

    तुमचा भूतकाळ जसा होता, त्याला विसरून जा आणि वर्तमानात रहा आणि पुढची वाटचाल करा. तुम्ही एक पक्षी आहात. पडलात तरी काय झालं, तुमच्याकडे पंख आहेत, उडत रहा. ...
  9. नाते संबध

    लहान मुलांना जसे तुम्ही हाताळता किंवा त्यांच्याशी वागतात तसेच तुम्ही सर्वांबरोबर वागा ...
  10. अनुभव

    तुम्ही केंद्रित कसे होऊ शकता? आपली सजगता अनुभवावरून हटवून जो अनुभव करत आहे त्याच्यावर (आत्मयावर) नेल्याने. प्रत्येक अनुभव हा वर-वरचा असतो आणि ते सतत बदलत असतात. जो अनुभवतो तो केंद्रस्थानी असतो (आत्मा). जो अनुभवत असतो तिथे पुनः पुनः या. ...