Search results

  1. विरोधी मुल्ये

    कल्पना करा कि एक चित्रपट आहे ज्यात खलनायक नाही, नायक फक्तं खातो-पितो, उठतो-झोपतो आणि फारसे काही करत नाही. असा चित्रपट पाहणे तुम्ही पसंद कराल का? विरोधी मुल्ये एकमेकास पूरक असतात. फुल आणि काटे ह्या दोघांचेही अस्तित्व असते. काटे निवडायचे कि फुलं हे सर्वस्वी ...
  2. शब्द

    शब्दांचा फेरफार केल्यास त्याला खोट बोलणे म्हणता, शब्दांशी खेळलात तर त्याला विनोद म्हणतात, कोणाच्या शब्दांवर विसंबून राहिलात तर त्याला मूढता म्हणतात, आणि जेव्हा शब्दांच्या पलीकडे जाता तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. ...
  3. मन

    जर तुम्हाला स्वतःच मन जिंकता आलं तर समजा तुमहाला जग जिंकता आलं. ...
  4. दुख

    तुम्ही दुखी असलात कि चंद्र देखील तुम्हाला त्रासदायक वाटेल, गोड पदार्थाचा हि तिटकारा वाटू लागेल, मधुर संगीत देखील तुम्हाला अस्वस्थ करू शकेल. पण जेव्हा मन शांत आणि केंद्रित असले कि गोंगाट पण संगीता सारखा वाटू लागेल, ढग बघून मंत्रमुग्ध व्हाल आणि पावसाकडे हि ...
  5. उत्कटता

    जे सर्वात उच्च आहे त्याच्या प्रती उत्कटता बाळगा, जे सागळ्यात सुंदर आहे त्याच्यासाठी. संपूर्ण श्रुष्टीसाठी उत्कटता ठेवा.सर्व कसे अतिसुंदर आहे. ...
  6. जवळीक

    तुम्ही जर खुल्या मनाचे असाल तर हे जाणा कि तुम्ही माझ्या जवळ आहात आणि जर तुम्ही माझ्या जवळ आहात तर तुम्हाला उमल्ण्याशिवाय पर्याय नाही. ...
  7. कृतज्ञता

    तुम्ही कृतज्ञ असाल तर तुमच्यात कृतज्ञता आणखी वाढेल आणि तुम्हाला आणखी देण्यात येईल ...
  8. आनंद

    तुम्ही आनंदामागे धावणाऱ्यातले असाल तर तुमच्या पदरी दुख:च पडतील, पण जर तुम्ही दुसऱ्यांना सुखी करण्यात मग्न असाल तर तुमच्या वाट्याला सुखाच येतील. ...
  9. समुद्र

    समुद्रातील लाट जर समुद्र शोधायला निघाली तर तिला समुद्र मिळणे शक्य होईल का? ...
  10. चेतना

    निरागसपणा आणि शुद्ध ऊर्जा, चेतना एकाच वेळी तुमच्यात प्रकट झाल्या तर त्यालाच नशीब म्हणतात. ...