दिवाळी / दीपावली काय आहे?
दिवाळी / दीपावली प्रकाशाचा सण आहे, तो दिव्यांचा हि सण आहे. सर्व रस्ते आणि इमारती
रंगीबेरंगी उजेडांनी चमकत आहेत. दिवाळीचे चार पैलू आहेत:
- दिवे प्रज्वलित करणे : दिवाळीत प्रकाश करणे याचा अर्थ आहे ज्ञान प्रकाश चोहोबाजूस पसरवणे.
- फटाके : जेंव्हा बाहेर स्फोट होतो तेंव्हा आतील स्फोट अस्ताव्यस्त होतो. फटाक्यांचे हेच महत्व
- आहे.
- भेट वस्तू आणि मिठाईचे आदान प्रदान करणे : मिठाई सर्वप्रकारच्या कटूतेला नष्ट करते. पुन्हा
- एकदा मैत्रीचा हात पुढे करण्याचे प्रतिक आहे.
- समृद्धि चा अनुभव : या सणामध्ये आपल्याला जीवनाकडून जे काही मिळालेय त्याप्रती आपण
- कृतज्ञ होतो. जीवनात ज्ञानाचा होतो तेंव्हा जीवन उत्सव बनते. कोणत्याही उत्सवामध्ये आपण
- आपली सद सद विवेक बुद्धी गमावण्याची शक्यता असते. प्राचीन ऋषी मुनींना हि गोष्ट माहिती
- होती. म्हणून त्यांनी प्रत्येक उत्सवासोबत पवित्रता आणि धार्मिक पूजा जोडल्या आहेत. जेणेकरून
- उत्सवामध्ये आपण आपला विवेक गमावणार नाही. चला तर मग, या दिवाळीत ज्ञानाचा उत्सव
- बनवूया.
Diwali 2019 dates| दिवाळी २०१९ तारीख
दिनांक | दिन | तिथि |
२४ ऑक्टोबर | गुरुवार | गोवत्स द्वादशी | Govatsa Dwadashi |
२५ ऑक्टोबर | शुक्रवार | |
२६ ऑक्टोबर | शनिवार | |
२७ ऑक्टोबर | रविवार | |
२८ ऑक्टोबर | सोमवार | |
२९ ऑक्टोबर | मंगळवार |
{ जीवनात ज्ञानाचा उदय होतो तेंव्हा उत्सव होतो. पण उत्सव साजरा करताना आपण आपली सद्स द् विवेक बुद्धी गमावतो. प्राचीन ऋषींना हे माहित होते. म्हणून त्यांनी प्रत्येक उत्सवासोबत काही पवित्र बाबी आणि धार्मिक पूजा जोडल्या जेणेकरून उत्सव साजरा करताना आपण आपला विवेक गमावणार नाही. या दिवाळीत दिवाळीला ज्ञानाचा उत्सव साजरा करूया आणि जीवनाप्रती कृतज्ञ राहूया ! श्री श्री}
काळ आणि आकाश अनंत आहे. वाळूचे कण मोजणे अशक्य आहे. या ब्रम्हांडात अगणित अणु, परमाणु, तारे आणि आकाशगंगा आहेत. तद्वत आपल्या ग्रहावरील जीवन देखील अनादी आणि अनंत आहे कारण जीवन गोलाकार आहे. एका गोळ्याची ना सुरवात असते ना अंत, ना दिशा असते ना लक्ष्य. सत्य पण असेच असते त्याची ना दिशा असते ना लक्ष्य. सत्य हेच लक्ष्य असते आणि अनंत असते.
या सीमित शरीरामध्ये आपण अनंतता चा अनुभव करू शकू, जेवढा वेळ आपल्याला या जीवनात मिळाला आहे त्या अवधीत आपण वेळेच्या पलीकडे जाऊ शकू, प्रत्येक दुःखामध्ये लपलेला परमानंद शोधू शकू, निव्वळ यासाठीच आपण जन्म घेतला आहे.
ज्यादा माहिती तसेच आपल्या प्रतिक्रियासाठी संपर्क – webteam.india@artofliving.org