मेधा योग भाग-२ | Medha Yoga level 2 - Yes! 2 in Marathi

ज्ञान आणि ध्यान यामध्ये स्वत:ला झोकून द्या. सामर्थ्यवान आणि भयमुक्त व्हा. स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि देशाच्या उपयोगी पडा. मेधा योग भाग-२ शिबिरामध्ये काही साध्या सोप्या प्रक्रिया आणि हलक्या मार्गदर्शनामुळे, तुम्हाला तुमच्या भीतीवर आणि मर्यादांवर मात करण्यास मदत होते आणि स्वतःच्या नवीन स्वरूपाचा अनुभव मिळतो.

यस!२ शिबिर तुम्हाला स्वतःमध्ये व स्वतःच्या पलीकडे बघण्याची क्षमता देते. तुम्ही तुमची मर्यादा समजू शकाल आणि त्यावर मात करू शकाल. मग ते आपले नातेसंबंधांबद्दल असो, की कुटुंब, सवयी, व्यसने, शैक्षणिक किंवा इतर काहीही असो. ध्यानामुळे मिळणारा सेवेचा आनंद, मौनाचे स्वातंत्र्य आणि तीक्ष्ण बुद्धीचा अनुभव घ्या.

 

 

  • फायदे
  • आढावा
  • कार्यक्रमाचा आशय
    • शरीर, मन आणि बुद्धीला नवचैतन्य मिळते
    • फक्त स्वत:बद्दल नाही तर दुसऱ्याबद्दल विचार करण्याची सवय लागते .
    • सीमित मानसिकता आणि भय याच्यावर मत करू शकतो
    • सेवेचा आनंद लुटायला शिकतो.
    • वयोमर्यादा १३ त३ १८ वर्षे, ज्यांनी YES कोर्स केला आहे.
    • कोर्स कालावधी ४ दिवस
    • दिवसा ६ तास / निवासी
    • सुदर्शन क्रिया
    • ध्यान
    • मंत्रपठण / जप
    • आपसांत संवाद साधण्याच कौशल्य वाढविणा-या प्रक्रिया
    • सांघिक खेळ
    • सेवा प्रकल्प
    • मोकळ्या मैदानावरील उपक्रम