ऑनलाईन गाईडेड / मार्गदर्शित ध्यान (Online Meditation in Marathi language)

विविध क्षण,विविध भावना,

तुम्हाला जसे वाटायला हवे अगदी तसेच वाटण्यासाठी  एकच उपाय !

 

तुम्हाला आत्ता कसे वाटते आहे, त्यानुसार तुम्हाला ध्यान निवडायचे असेल तर खालील पर्यायांमधून निवडा.

 

 
 

 तुम्ही तणावाखाली आणि निराश आहात कां?दिवसभराच्या धावपळीनंतर शांत व्हायचे आहे कां ?

मार्गदर्शित ध्यान करून तुमचा ताण घालवून टाका.

 

  Start Meditating

 
 
 
 

 वैतागलेले आणि अस्वस्थ वाटते आहे कां ?

सर्व बाजूला ठेवून आराम करायचा आहे कां ?

हे २० मिनिटांचे ध्यान करून तुमच्या भावनांमध्ये परिवर्तन घडवा.

 

  Start Meditating

 
 
 
 

 पूर्णपणे थकून गेले आहात कां ? स्वत:ला

पुनरुज्जीवित

करायचे आहे कां ?

विश्राम करा आणि पटकन हे २० मिनिटाचे ध्यान करून स्वत:ला ऊर्जित करा.

 

  Start Meditating

 
 
 

 मस्त आनंदी वाटते आहे ? ही मस्ती टिकवून

ठेवायची आहे कां ?

 

या ध्यानातून २० मिनिटाचा मस्त प्रवास करून या.

 

  Start Meditating

 
 

ध्यानाचा फायदा कसा होतो?

तुम्हाला ध्यान करणे नवीन असेल किंवा सवय गेली असेल किंवा तुम्ही नियमित ध्यान करत असाल, मार्गदर्शित ध्यानाने तुम्हाला जसे वाटायला हवे असेल तसे वाटते. शांत,आनंदी,उत्साही,चुटचुटीत - तुम्हाला जसे वाटायला हवे असेल तसे तुम्हाला ध्यानाची शक्ती वापरून करता येईल.

चांगली गोष्ट अशी आहे की मार्गदर्शित ध्यानाने तसे करणे तुम्हाला सोपे जाते. तज्ञांच्या आवाजातील मार्गदर्शित ध्यानाने तुम्हाला विनासायास ध्यान करण्यात मदत होते.तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की डोळे मिटून स्वस्थ बसायचे आणि शांत अशा २० मिनिटांच्या ध्यानासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आवाजाच्या सूचना पाळायच्या आहेत..

निरुत्साही किंवा अस्वस्थ वाटते आहे कां ? भावनांमुळे तुमच्या वैयक्तिक जीवनात आणि कामाच्या ठिकाणी नुकसान होऊ लागले आहे कां ? खाली दिलेला फॉर्म भरा आणि ध्यानामुळे तुम्हाला या दैनंदिन गोष्टींवर मात करून जीवनमान कसे सुधारता येईल ते शिका.

११,१२ आणि १३ मार्च,२०१६ रोजी झालेला ' जागतिक सांस्कृतिक उत्सव ' (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा,माणुसकी,अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होते.हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडून आले.

www.artofliving.org/wcf