What Sri Sri said today archive
Search results
-
धनत्रयोदशी आणि परिपूर्णता | Dhantheras and abundance in Marathi
“ सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज धनत्रयोदशी पासून दिवाळी सुरु होते. धनत्रयोदशी आहे-जीवनातील विपुलतेचा अनुभव घेण्यासाठी-जणू सर्व काही आपल्याजवळच आहे. या भावनेमुळे संपन्नता आणखी वाढते. संपन्न आणि संतुष्टीचा भाव ठेवा. जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते ... -
गुरुनानक जयंती Gurudev's Message on Guru Nanak’s Birthday in Marathi
“शीख या शब्दाचा अर्थ म्हणजे शिष्य, जो सतत प्रगतीची इच्छा ठेवतो." ट्वीट करण्यसाठी इथे क्लिक करा गुरु नानक देव ! पाचशे वर्षापूर्वी पंजाब मध्ये संत होऊन गेले ज्यांनी अध्यात्मिकतेचा, अद्वैत भाव आणि भक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी बगदाद पर्यंत प्रवास केला. पूर्ण श ... -
बुद्ध पोर्णिमा Sri Sri On Buddha Purnima in Marathi
माँटेरीयल, कॅनडा आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धांचा जन्म दिवस, आजच त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि आजच्या दिवशीच त्यांना देवाज्ञा मिळाली. आज इतर पौर्णिमांपेक्षा चंद्र २०% मोठा असतो. आजच्या दिवशीचा चंद्र खूप मोठा दिसतो म्हणून आजचा चंद्रोदय जरूर पहा. आपल्या प् ... -
काल प्रवाह I Sailing On The Ocean Of Time
गुढी पाडवा “आज भारतात नववर्ष गुढी पाडवा साजरा होत आहे, वर्ष २०७३. हे विक्रम संवत आहे. विजयाचे वर्ष आहे. चांगल्याचे वाईटावर, ज्ञानाचे अज्ञानावर प्रभुत्त्व राहील.” – श्री श्री गुढी पाडवा , आज भारतात नववर्षारंभ ‘ गुढी पाडवा ’ साजरा केला जातो, विक्रम संवत २० ... -
महाशिवरात्रीनिमित्त श्री श्री रविशंकरजींचा संदेश I Sri Sri's Message On Mahashivaratri
“शिवरात्रीला आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक दुःखे आणि नैसर्गिक आपत्तींपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करतो. ईश्वर प्रत्येकाला शांती आणि ज्ञान बहाल करो” – श्री श्री आज शिवरात्रि दिवशी भौतिक जगत आणि चेतना एक होतात. स्थूल आणि सूक्ष्म जगत एकत्र य ...