धनत्रयोदशी आणि परिपूर्णता | Dhantheras and abundance in Marathi

Fri, 10/28/2016 Bangalore, इंडिया

Dhanteras in hindi

“ सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज धनत्रयोदशी पासून दिवाळी सुरु होते. धनत्रयोदशी आहे-जीवनातील विपुलतेचा अनुभव घेण्यासाठी-जणू सर्व काही आपल्याजवळच आहे. या भावनेमुळे संपन्नता आणखी वाढते. संपन्न आणि संतुष्टीचा भाव ठेवा. जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते तुमच्या जवळ आहे याची खात्री बाळगा. जे गरजेचे आहे ते प्राप्त होत राहील.

कोणतेही यश हे कृपेमुळे प्राप्त होते. शैक्षणिक, राजकीय, लॉटरी, खेळामध्ये - ज्यामध्ये तुम्ही यश प्राप्त करता ते निव्वळ कृपेमुळे प्राप्त होते. जेंव्हा एखाद्याला याचे विस्मरण होऊन तो अहंकार करतो तेंव्हा त्याचे अधःपतन होते. म्हणून ध्यानात राहूदे कि जे काही यश मिळतेय ते कृपेमुळेच.” - श्री श्री रविशंकर

Read earlier posts

  • A Message on Guru Nanak’s Birthday

    जानेवारी 29, 2018
    • Gurudev Sri Sri Ravi Shankar reminisces Guru Nanak Devji a great Saint who lived in India more than 500 years back on the occasion of Guru Nanak Jayanti.

    जानेवारी 28, 2018
  • गुढी पाडवा

    मार्च 22, 2017

    Message On Mahashivaratri

    जानेवारी 17, 2017
    • Significance of Shivaratri
    • The 3 Kinds of Problems
    • The Secrets of Nature
    • Rejoicing the Presence of Truth Beauty & Benevolence