"जोपर्यंत हे लक्षात येत नाही कि मैत्रीभाव, करुणा आणि ध्यान करणे हा आपला स्वभाव आहे, तो पर्यंत ह्या सगळ्यांचा सराव करत राहणे आवश्यक आहे"|
~ "श्री श्री"
आर्ट ऑफ लिविंग एक मानवतावादी स्वयंसेवी संस्था आहे. तिची स्थापना १९८१ साली विश्वविख्यात आध्यात्मिक गुरु - गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी केली आहे. आर्ट ऑफ लिविंग चे कार्य जगातील विविध १५६ देशामध्ये चालते. आमचे सर्व कार्यक्रम गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात. "जोपर्यत आपलं मन तणाव मुक्त आणि समाज हिंसामुक्त होत नाही तोपर्यंत आपण विश्वशांती प्राप्त करू शकणार नाही." आर्ट ऑफ लिविंग मध्ये सर्व समुदायातील लोक जोडले गेले आहेत आणि सर्व स्तरातील लोकांना हे आपलेसे वाटते.