Archive
Search results
-
गहऱ्या विश्रांतीसाठी श्वसन प्रक्रिया | Breathing Exercises for Relaxation
श्वास । Breath आयुष्याची पहिली कृती- श्वास घेणे. आयुष्याची शेवटची कृती - श्वास सोडणे. या दोन कृत्यांमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वसतं. ‘ श्वास ’ आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. श्वासाविना जगणं अशक्य आहे. तुम्ही कधी याचा विचार केला आहे? श्वास घेणे ... -
योग आणि प्राणायाम (Pranayama yoga in Marathi)
योगिक श्वसन किंवा प्राणायाम म्हणजे काय? ‘प्राण’ म्हणजे वैश्विक जीवन शक्ती होय,तर ‘आयाम’ म्हणजे तिला नियंत्रित करणे, दीर्घ करणे. आपल्या शारीरिक आणि सूक्ष्म स्तरांसाठी प्राणशक्तीचे खूप महत्त्व आहे, जिच्या शिवाय आपले शरीर नष्ट पावू शकते, जिच्यामुळे आपण जिवंत ... -
भ्रामरी प्राणायाम (भुंग्याप्रमाणे श्वसन) (Bhramari pranayama in Marathi)
भ्रमरी प्राणायाम हे तुमच्या मनाला एका क्षणात शांत करण्यात अत्यंत प्रभावी आहे. मनाची चळवळ, निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. हे करायला एकदम सोपे तंत्र. कार्यालय किंवा घर कुठेही सराव करता येण्याजोगे आण ... -
नाडी शोधन प्राणायाम Nadi shodhan pranayama in Marathi | अनुलोम विलोम प्राणायाम | Anulom Vilom
नाडी शोधन प्राणायाम ही अतिशय सुंदर अशी श्वसन प्रक्रिया आहे जिचा फक्त काही मिनिटांचा सराव मन स्थिर, आनंदी आणि शांत ठेवण्यास मदत करतो. तसेच संचित ताण आणि शीण घालवण्यासाठी मदत होते. या प्राणायामाला नाडी शोधन असे म्हटले जाते कारण ते शरीरातील अवरोधित शक्तीमा ... -
कपालभाती प्राणायाम
कपाल = कपाळ; भाती= ओजस्वी; प्राणायाम = श्र्वोच्छ्वासाचे तंत्र, ही अशी प्रक्रिया आहे ज्याने वजनच कमी होते असं नाही तर पूर्ण (शारीरिक व मानसिक) प्रणाली सुद॒धा संतुलित ठेवते. कपालभातीचं महत्व समजावून सांगताना डॉ. सेजल शहा (ज्या श्री श्री योग प्रशिक्षकही ...