Archive
Search results
-
ध्यानासाठी कुठल्या योगासनात बसावे?
"तुम्हाला एका पायावर उभे राहून ध्यान करायचे असेल तर तेही चालेल." दिनेश घोडके, आर्ट ऑफ लिव्हिंग चे ज्येष्ठ शिक्षक, त्यांनी हसत या प्रश्नाला उत्तर दिले. "कुठलेही आसन ज्यामध्ये तुम्ही आरामात आहात आणि स्थिर राहू शकता, अशा आसनात तुम्ही ध्यान कर ...