ध्यानातील प्रवास
वीस मिनिटांच्या मार्गदर्शित ध्यानामुळे स्वतःला विश्रांती द्या. डोळे बंद करून बसा आणि या मार्गदर्शित ध्यानामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. आणि सर्व थकव्यावर मात करून परत कार्यरत होण्यासाठी ताजेतवाने व्हा.
सूचना: या ध्यानामध्ये आपले डोळे बंद ठेवणे योग्य. ध्यान-समाप्ती नंतर डोळे उघडण्याची सूचना दिली जाईल.
विश्राम करणे सुरु करू या ना? फक्त ‘प्ले’ बटणवर क्लिक करा.
आता आराम वाटतय ना?
आणखी लीलया, सहज विश्रांत स्थिती प्राप्त करू इच्छिता? मग ध्यान तज्ञांकडून निव्वळ सहा तासांचे ‘ध्यान’ शिकून घ्या.
मग सहज समाधी ध्यान शिबिरांसाठी नाव नोंदवू शकता, ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक मंत्र दिला जाईल. सहज समाधी ध्यानामध्ये त्या मंत्रोच्चारामुळे तुमचे मन निव्वळ काही मिनिटांमध्ये लीलया विश्राम प्राप्त करू शकते.
विविध प्रकारचे ध्यान