Search results

Search results

  1. ध्यान: मनासाठी वातानुकुलीत यंत्र (Air conditioned mind in Marathi)

    श्री श्री रविशंकर: ध्यान म्हणजे मनासाठी असलेले वातानुकुलीत यंत्र आहे – अगदी सुखकारक.  सुख सर्वांनाच हवे असते पण पूर्णपणे सुखात कसे राहायचे हे माहित नसते. मी ध्यानाच्या फायद्यांबद्दल बोलणार नाही. ते तुम्ही गुगलवर शोधू शकता. काही श्रेष्ठ लोकांनी ध्यानावर बर ...
  2. अवतार हा दिव्यत्वाचा भाग आहे (Part of divinity in Marathi)

    श्री श्री रविशंकर: असे नसते की अवतार हा एका वेळी फक्त एकाच ठिकाणी हजर असतो आणि त्याच वेळी आणखी कुठे हजर नसतो.उदाहरणार्थ राम आणि परशुराम हे दोघेही विष्णूचा अवतार आहेत असे मानले जाते आणि ते दोघेही समकालीन होते.अवतार हा दिव्यत्वाच्या फक्त एका भागाचे प्रतिनिध ...
  3. यंदाची गुरु पौर्णिमा तुम्ही स्वत: साजरी करा (CelebrateGuru Purnima in Marathi)

    श्री श्री रविशंकर: आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात. मन चंद्राशी जोडलेले असते. आणि पूर्ण चंद्र हा पूर्णतेचे, उत्सवाचे, कळसाचे प्रतिक आहे. ह्या दिवशी आपण ज्ञान आणि प्रेम दोन्ही एकत्र साजरे करतो. पूर्णचंद्र हा प्रेम आणि ज्ञानाचे प्रतिक आहे. ह ...
  4. भावना हाताळणे (Dealing with emotions in Marathi)

    श्री श्री रविशंकर: प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो,अधिकार असो किंवा कामवासना, हे सगळे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठीच हवे असते.काही लोक दु:खात सुद्धा मजेत असतात कारण त्यांना त्यातूनआनंद मिळत असतो. आनंद मिळवण्यासाठी आपण ज्याच्या शोधात असतो ते मिळ ...
  5. वैराग्य (Follow dispassion in Marathi)

    श्री श्री रविशंकर: वैराग्य आपोआप येऊ लागते. तुम्ही मोठे होत असता तसतसे तुमचे मन लहानसहान गोष्टीत अडकत नाही. जसे तुम्ही लहान असताना लॉलीपॉप मध्ये गुंतलेले होतात पण जसे तुम्ही शाळा, कॉलेज मध्ये जाऊ लागलात तसे ते बंध सुटले. तुम्ही मोठे होता तेव्हाही तुमचे मि ...
  6. दिव्यत्वाशी नाते जोडा (Divine connection in Marathi)

    श्री श्री रविशंकर: अर्जुनाला जेव्हा मार्गदर्शनाची नितांत गरज भासे तेव्हा श्रीकृष्ण त्याला प्रथम हे सांगत की, “हे अर्जुना, तु मला अत्यंत प्रिय आहेस.” आपल्याला या गोष्टीवर श्रद्धा ठेवली पाहिजे की देवाला आपण अत्यंत प्रिय आहोत. एकदा हा विचार मनात ठसला की मग ब ...
  7. सगळे शून्य आहे (Everything is nothing in Marathi)

    श्री श्री रविशंकर: जागे व्हा आणि लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीचा एक दिवशी अंत होणार आहे.आजपर्यंत,या क्षणापर्यंत निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व संपणार आहे.सुखकारक असो की दु:खकारक,चांगले असो की वाईट,आतापर्यंत जे काही झाले आहे आत्ता अस्तित्वात ...
  8. पाच प्रकारचे प्रश्न (Five types of questions in Marathi)

    श्री श्री रविशंकर: एप्रिल २०१३ पृथ्वीतलावरच्या प्रत्येक शोधाच्या मागे असलेले स्फुल्लिंग म्हणजे जिज्ञासा,जाणून घेण्याची मनीषा. जेंव्हा ही जिज्ञासा बहिर्मुख असते तेव्हा, म्हणजे ‘हे काय आहे? हे कसे झाले?’ तेंव्हा ते विज्ञान असते. आणि जेव्हा अंतर्मुख होते तेव ...
  9. जीवनातील चार तंत्र (Four approaches to life in Marathi)

    श्री श्री रविशंकर बुद्धिमान व्यक्तीकडे आंतर्बाह्य चार तंत्र असतात. ती म्हणजे साम, दान, भेद आणि दंड. जगात लोकांबरोबर व्यवहार करण्यासाठी आणि हुशारीने जीवन जगण्यासाठी ‘साम’ हे पहिले तंत्र आहे. हा शांती आणि समजूतदारपणाचा मार्ग आहे. जर या तंत्राचा उपयोग झाला न ...
  10. वाणीचे चार स्तर (Four levels of speech in Marathi)

    श्री श्री रविशंकर वाणीचे चार स्तर आहेत – परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी. मनुष्यप्राणी फक्त चौथ्या स्तरात बोलतो.  आपण जी भाषा बोलतो ती वैखरी. हे वाचेचे सर्वात जास्त स्पष्टपणे व्यक्त होणारे रूप आहे. वैखारीपेक्षा सूक्ष्म आहे मध्यमा. तुम्ही बोलण्याच्या आधी त ...