Archive
Search results
-
चक्र योगाने शरीराचा समतोल साधा!
आपल्या शरीरात ७ चक्रे किंवा शक्तीस्थाने आहेत, ज्यातून प्राणशक्ती फिरत असते. या चक्रात अडकलेली शक्ती आजारांचे कारण ठरू शकते. म्हणूनच प्रत्येक चक्राचा अर्थ समजून घेणे आणि शक्ती फिरत राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेंव्हा चक् ... -
उत्कृष्ट पोहण्यासाठी सहाय्यक सात योगासने | 7 Yoga Asanas to Swim Better
पोहणे किंवा जलतरण हा कदाचित एकमेव व्यायाम प्रकार असेल जो कसलाही घाम न गाळता तुमच्या कॅलरीज खर्च करायला मदत करतो. ह्यात शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागांचा योग्य समन्वय साधत उपयोग केला जातो, तसेच तुमची श्वसन क्षमता ही उत्तम असावी लागते. तुम्ही मौजेखातर पो ... -
दैनंदिन (रोजच्यासाठी) योगा I Everyday Yoga
तुम्हाला निवांतपणा हवा आहे कां? बरेच लोक आपल्या दैनंदिन दिनचर्येत इतके व्यस्त असतात की त्यांना थोडीशी विश्रांती घेण्याचीही उसंत नसते. प्रचंड धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री बिछान्यावर पडेपर्यंत त्यांची धावपळ सुरू असते. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण ... -
योगाच्या सहाय्याने सशक्त बना I Build your Strength with Yoga
बहुदा जेंव्हा योगासनांबद्दल विचार येतो तेंव्हा डोळ्यासमोर आपले अंग गाठ मारल्यागत पिळवटलेले किंवा समोर वाकून पायाच्या अंगठ्यांना अलगत स्पर्श करणारा योगी असे तेच ते एकसुरी चित्र तरळू लागते. परिणामी योगाची सुरुवात करणाऱ्या बहुतेकांची चुकीची धारणा बनते की योग ... -
घरी योग करण्यासाठी मार्गदर्शन I The Ultimate Guide for Yoga at Home
तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ अजून वाढवून हवा आहे कां? आपणास नेहमी सुडौल रहावे असे वाटते कां? तजेलदार त्वचा, तेजस्वी डोळे, न ढळणारे स्मित या गोष्टींची अभिलाषा आहे कां? “होय! होय! होय! हे सारे आणि अजून बरेच काही मला हवे आहे!” ‘अजून बरेच’! ‘बरेच’ हा शब्द जीवनाप ... -
योगासाठी योग्य कपडे निवडण्याच्या सूचना | Yoga Wear | Secrets for choosing the right yoga clothes
योग करताना घालण्यासाठी वस्त्रे निवडताना मुख्य निकष हाच पाहिजे की योग करतेवेळी ती वस्त्रे परिधान केली आहेत हे देखील लक्षात येत कामा नये. भल्या पहाटे जेव्हा सारं जग निवांतपणे गाढ झोपलेलं असतं तेव्हा तो विशेष वेळ मी 'श्री श्री योगा'ची आसने, प्राणाय ... -
तुम्हाला योगाची आवश्यकता कां आहे | Why You Need Yoga
आयुष्यात आलीत जरी कितीही आव्हाने, त्याला उधळून योग शिकवितो हसणे.. समस्या, संघर्ष वा असो कितीही विघ्ने. योग हटवी फरफट नि मागे पडणे.. आयुष्य म्हणजे सोबत सुख-दु:खाची, योग शिकवी भूमिका विदूषकाची.. बनवी निश्चित मन आणि तन निरोगी, आव्हाने झेलण्या सज्ज, सुदृढ योग ... -
योगाचे अद्भुत वास्तव | Mind-Blowing Yoga Facts
कितीही चिंता असोत वा कठीण प्रसंग, चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही असे जीवन कोणाला नको आहे? हे सहजशक्य आहे जेंव्हा तुम्ही योगाचा मार्ग अवलंबता. जेंव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे समरस होऊन काही कार्य करायचे ठरवता आणि त्यासाठी मेहनत घेऊ लागता, ... -
स्नायूंना ताण देण्यामागील विज्ञान I The Science behind Stretching
स्नायूंना ताण देणे हा योगाचा अविभाज्य भाग आहे आणि योगी लोकांसाठी तो परमानंदाकडे जाण्याचा मार्ग आहे. तथापि त्यामुळेच योग करणाऱ्यात, वैज्ञानिकांत आणि योगाकडे संशयाने बघणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर उठविलेले आहे. आधुनिक विज्ञानाने मात्र योगामधील श ... -
योग आणि विज्ञान I The Science behind Yoga
भारतीय तत्वज्ञानानुसार ‘योग’ गेल्या पाच हजार वर्षांपासून प्रचलित अध्यात्मिक मार्ग असून त्याचा उद्देश व्यक्तितील अध्यात्मिक आणि मानसिक विकास साधणे हा आहे. तथापि गेल्या काही वर्षात औद्योगिकरण आणि धावपळीच्या वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण झालेले तणाव, चिंता, औ ...