Yoga Experience 6

India Marathi

मी लोकांचे आर्ट ऑफ लिव्हिंग योगा बद्दलचे खूप अनुभव ऐकले होते आणि आपण ही करून पहावा असे ठरविले. १५० सहकाऱ्यांबरोबर योग्य पद्धतीने योगा शिकण्याचा अनुभव खूप छान होता. आता योगाचा अभ्यास मी रोज करते त्यामुळे मला खूप हलके वाटते.

ईश्वर पार्वती
Easwer Parvathy,
Bangalore, Karnataka, इंडिया
Yoga