Archive
Search results
-
१४० टनांची स्वच्छता मोहीम- गुरु माउली उत्सव!!
" ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम ", " विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल " चा गजर करीत पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीच्या सोहळ्याबद्दल तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही महाराष्ट्रात राहूच शकत नाही. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ... -
दहा गावांतून ७०० पेक्षा जास्त ग्रामस्थ जाणार विश्व सांस्कृतिक महोत्सवाला!!
दि.११, १२ आणि १३ मार्च २०१६ ला दिल्ली येथे श्री श्री रविशंकरजी संस्थापित ‘आर्ट ऑफ लिव्हींग’च्या ‘ विश्व सांस्कृतिक महोत्सव ’ मध्ये १५५ देशातील ३३००० सांस्कृतिक कलाकार आपले कलाविष्कार सादर करतील. जगभरातून अनेक नेते, महात्मे आणि ३५ लाख पेक्षा जास्त प ... -
बघा आयुष्य कसे बदलले …विश्व विक्रमाने!!! (Dhangari People Stories In Marathi)
“ श्री श्री रविशंकरजी यांनी दिलेल्या संधीने आणि त्यांच्या कृपेने आम्ही आर्थिकरीत्या संपन्न झालो. आमची तरुण मुले, जे या पारंपारिक व्यवसाय आणि कले पासून दुरावली होती ती परत आली. यावेळी तर विश्व सांस्कृतिक मोहोत्सवाला मी माझ्या नातवासोबत दिल्लीला ११, १२ आणि ... -
Dhangari Dhol | दिल्लीत गरजणार धनगरी ढोल- विश्व संस्कृति महोत्सव
धनगरी ढोल म्हटले की घुमतो नाद, मर्दानी बाणा, शिगेला पोहोचलेली उत्कटता आणि मराठी मातीचा सुगंध- हाच तो नाद खुळा!!! या पारंपारिक वाद्याचा मोह न आवरण्यासारखा, आवाज अनाकलनीय अनुभूती देणारा आहे. याच वाद्याने २१ फेब २०१० ला गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये न ... -
जल जागृती अभियान (Jal Jagruti Abhiyaan in Marathi)
आपल्याकडे असे म्हटले आहे की पाणी हेच जीवन आहे ‘ पाणी हेच जीवन आहे ’ या वाक्यावरूनच पाण्याचे महत्व लक्षात येते. पाण्याच्या उपलब्धतेवरच समस्त सजीव सृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, वृक्ष तोड, जल प्रदूषण, घटता पा ... -
महिलांनी दारूबंदीचा संघर्ष जिंकला (Success stories of war against alcohol in Marathi)
ग्रामस्थांचे दररोज अडीच लाख रुपये मद्यपानावर खर्च होत होते. संतोषी निंबाडकर ०८८१७६३०७०९ करेली गावाच्या महिला मद्य विरोधी संघर्षाच्या पवित्र्यात: धामतरी, छत्तीसगढ़: करेली गावच्या महिला आणि युवकांनी हे सिद्ध करून दाखवले की कणखरपणामुळे सकारात्मक परिणाम प्राप ... -
आसामच्या महिलांमधील कौशल्य वाढत आहे (Assamese women's skill development program in Marathi)
तिनसुकिआ,आसाम: तिनसुकिआ जिल्ह्यातील नटुंगांव मध्ये, स्थानिक आमदार राजू साहू यांच्या तीन लाख रुपयांच्या सहाय्याने आर्ट ऑफ लिव्हींगने महिला सबलीकरणासाठी नवीन श्री श्री कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. याचे उद्घाटन आमदार राजू साहू आणि संसद सचिव चबुआ यांनी के ... -
आसाममध्ये स्वयंसेवकांनी त्यांचे गाव स्वच्छ केले. (Cleanliness drive in Assam Marathi)
दिब्रुगढ, आसाम: दिब्रुगढ जिल्ह्यातील खोक्लू पठार, टिंगखोंग येथे युवाचार्या ममोनी दत्ता यांनी २१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण हप्पिनेस प्रोग्रॅम आयोजित केला होता. आर्ट ऑफ लिव्हींग प्रशिक्षक सुभा करण गोहाई यांनी हे शिबीर यशस्वीपणे संपन्न होणेसाठी मदत केली. ... -
झारखंड मधील आदिवासी मुलांच्या आशा श्री श्री विद्यामंदिरमुळे पल्लवीत (Education of tribals in Jharkhand in Marathi)
झारखंड: भारतातील नक्षलवाद्यांनी ग्रस्त एक राज्य, झारखंड मधील लोकसंख्येचा मोठा भाग आदिवासी भागात रहातो. ही रहिवासी ठिकाणे एकमेकांपासून दूर-दूर असल्याने यातील आदीवासींना आधुनिक जग आणि प्रगत तंत्रज्ञानाची माहिती नाही. खूप कमी लोकांना शिक्षण मिळू शकते आणि ... -
केरळमधील बालसुधार गृहामधील युवतींमध्ये अध्यात्मिक ऊर्जा जागृत (Spiritual Programs for juveniles in Kerala Marathi)
नव्वद युवतींना लाभ उन्निक्रीष्णन विजयन पिल्लई ०९७४५९२५११६ कालिकत, केरळ: वेल्लीमादुकुन्नू शासकीय बालसुधार गृहामधील मुली आता योगामुळे अध्यात्मिक ज्ञान आणि लाभ प्राप्त करू शकल्या. जिल्ह्याभरातील आणि समाजातील विविध स्तरातील जवळपास नव्वद मुलींनी यात सहभाग घेतल ...