Search results
-
नैसर्गिक तजेलदार त्वचेसाठी योग | Yoga for glowing skin in Marathi
सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधील कौतुकास्पद चिरतरुण आणि सुंदर त्वचा पाहून नेहमी असे वाटते ना की, आपली त्वचा देखील अशी होऊ शकते का? आता ते दिवास्वप्न अजिबात राहिलेले नाही. आता तुम्ही देखील निरोगी आणि तजेलदार त्वचेमुळे इतरांच्या नजरा खेचत मिरवू शकता. ते ... -
त्रिकोणासन | Trikonasana in Marathi
शरीराचा तोल सांभाळण्यासाठी हे आसन डोळे उघडे ठेवून करणे गरजेचे आहे. त्रिकोणासन कसे करावे |How to do the Trikonasana सरळ उभे रहा. दोन्ही पायांच्या मध्ये साधारपणे साडेतीन ते चार फुट अंतर ठेवा. उजवे पाऊल ९० अंशामध्ये तर डावे पाऊल १५ अंशामध्ये उजवीकडे फिरवा. ... -
प्रेम आणि अधिकार (Love and authority Marathi)
प्रेम आणि अधिकार हे दोन्ही परस्परविरोधी वाटतात आणि तरीसुद्धा ती एकत्र नांदतात. व्यक्तीमधील चेतना जितकी अधिक जड असते तितका अधिकार स्पष्ट व्यक्त करावा लागतो. चेतना जितकी तरल तितका कमी अधिकार वापरण्याची गरज पडते. जेंव्हा व्यक्ती जड असते तेंव्हा तुम्ही अधिका ... -
शिव आणि कृष्ण एकच आहेत (Shiva Krishna in Marathi)
देवदूत हे परमात्म्याचाच एक भाग आहेत. या अनंतामध्ये अनेक गुण निहित आहेत, आणि विशिष्ट गुणांना देवदूत म्हटले जाते. देवदूत दुसरे तिसरे काहीही नसून ते तुमच्या चेतनेचाच एक भाग आहेत. तुम्ही जेव्हा केंद्रित होता तेव्हा ते तुमच्या सेवेला उपस्थित असतात. ज्याप्रमाणे ... -
भ्रामरी प्राणायाम (भुंग्याप्रमाणे श्वसन) (Bhramari pranayama in Marathi)
भ्रमरी प्राणायाम हे तुमच्या मनाला एका क्षणात शांत करण्यात अत्यंत प्रभावी आहे. मनाची चळवळ, निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. हे करायला एकदम सोपे तंत्र. कार्यालय किंवा घर कुठेही सराव करता येण्याजोगे आण ... -
योगाच्या नवशिक्यांकडून होणाऱ्या ५ हमखास चुका (5 Common mistakes in Yoga Marathi)
योग सराव करणे ही केवळ तुमच्या भौतिक शरीराकरिताच नव्हे तर मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण चैतन्याकरिता फारच उत्कृष्ठ युक्ती आहे यात काहीच शंका नाही. तरीसुद्धा एक नवशिके म्हणून या प्राचीन आणि सध्या फँशनमध्ये असलेल्या पद्धतीचा सराव करताना काही मुख्य चुका घडतात. ... -
मधुमेहाकरिता योग (Yoga for diabetes control in Marathi)
जर योग्य प्रशिक्षण घेतले आणि नियमित सराव केला तर योगामुळे सर्वांचाच फायदा होतो. योगाच्या नियमित सरावामुळे शरीराचे खालीलप्रमाणे फायदे होतात: पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारक शक्ती यामध्ये सुधारणा होते. मज्जातंतू आणि अंतःस्राव यांच्या इंद्रियांच्या का ... -
योग करा आणि अर्धशिशीपासून बरे व्हा (Migraine treatment at home in Marathi)
अर्धशिशी हा चेतासंस्थेचा आजार आहे. यामध्ये हलक्या ते उच्च तीव्रतेची डोकेदुखी वारंवार होत राहते. ही डोकेदुखी विशेषतः डोक्याच्या अर्ध्या भागातच होते आणि यामध्ये डोके दोन तासांपासून ते दोन दिवसांपेक्षा अधिके दिवस दुखत राहते. जेव्हा अर्धशिशीचा अॅटॅक येतो तेव् ... -
नि:शुल्क ऑनलाईन ध्यान: | Free meditation in Marathi
भावना रुपांतरीत करणारं ध्यान आपल्या भावना सतत बदलत असतात. कधी कधी आपण नकारात्मक भावना अनुभवतो. पण त्या जास्त वेळ टिकत नाहीत. पुन्हा सकारात्मक वाटू लागतं. म्हणजेच आपल्या भावना ह्या लाटांसारख्या असतात. सतत बदलणाऱ्या. तुमच्या भावनांचं रूपांतरण करणारं एक सुंद ... -
योगा आणि गर्भावस्था (Yoga and pregnancy in Marathi)
योगाचा सराव तुम्हाला बाळंतवेणा आणि बाळंतपण याकरीता मनाने आणि शरीराने तयार होण्यास मदत करतो. कारण योगामुळे तुम्ही केंद्रित होता. तुम्ही अविचल आणि निरोगी बनता. योगासने ही सौम्य पद्धती आहे तुमच्या शरीराला कार्यशील आणि लवचिक ठेवण्याची आणि सकाळी वांती होणे आणि ...